जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने ………

1839 मध्ये सर्वप्रथम फ्रान्सिसी वैज्ञानिक लुइस जेकस तथा मेंडे डयागुरे ने फोटो तत्व शोधून काढले असा तो दावा करतो , ब्रिटिश वैज्ञानिक विल्यम हेन्री फॉक्सटेल बोट ने निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रोसेस शोधून काढली ,त्या सगळ्यांच्या आधी 1834 मध्ये तेल बॉटने लाईट सेन्सिटिव्ह व्हा शोध लावला होता ज्यामुळे काढलेल्या फोटोला स्थायी रूप प्राप्त होईल आणि ते दिसेल.फ्रांस सरकारने ही सगळी फोटोग्राफी प्रोसेस विकत घेतली आणि 19 ऑगस्ट 1939 रोजी ती सर्वांसाठी प्रसिद्ध केली .म्हणून 19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिवस मानला

फोटोग्राफीकडे आज काही लोक करिअर म्हणून पाहतात तर काही पॅशन आवड वेगळा छंद जोपासण्यासाठी करतात , अस म्हंटल जात की एक फोटो एक हजार शब्दांपेक्षा मोठा असतो एवधी ताकत या फोटोमध्ये असते , सध्या बाजारात वेगवेगळ्या कंपणीचे कॅमेरे बाजारात उपलब्द आहेत ,मोबाईल मध्ये सुद्धा ही सुविधा आली आहे पण एवढ्या सगळ्या चांगल्या प्रतीचे कॅमेरे असून सुद्धा कॅनन ,निकोन सारख्या कंपन्यांचे कॅमेरे तितक्याच जोमात विकले जात आहेत .

पूर्वी ब्लॅक आणि व्हाइट कॅमेरे होते आता कलरचे आले आहेत . एका अर्थाने फोटोग्राफीला अच्छे दिनच आले आहेत आज …….

माझ्या सर्व फोटोग्राफर आणि मोबाईलवर फोटो काढणाऱ्या मित्राना जागतिक छायाचित्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा …….